शिक्षक ऑनलाइन झूम क्लास बंद करायचं विसरला; नको ते दृश्य पाहून विद्यार्थ्यांना धक्का बसला


 घटना कोलंबियामधील एका कॅथोलिक शाळेची आहे. एका शिक्षकाने ऑनलाइन क्लास संपताच त्याची पत्नी त्याच्या जवळ आली. यावेळी शिक्षक आपला ऑनलाइन झूम क्लास बंद करायचं विसरून गेला. वर शिक्षकाचं कृत्य पाहून विद्यार्थ्यांनाही बसला धक्का, शाळेच्या मुख्याध्यापकांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहे.

यादरम्यान शिक्षक आपल्या पत्नीसोबत रोमान्स करीत असताना दिसला. जसं त्याने स्क्रीनकडे पाहिलं त्याच्या लक्षात आलं की, तो ऑनलाइन झूम क्लास बंद करायचं विसरला. त्याने तातडीने झूम बंद केलं, मात्र तोपर्यंत ही घटना व्हायरल झाली होती.

 शिक्षकाने यानंतर सर्वांची माफी मागितली. यावेळी ते म्हणाले की, ही माझीच चूक आहे. क्लास संपल्यानंतर कॅमेरा सुरू असल्याचं माझ्या लक्षात आलं नाही. शिक्षक पुढे म्हणाला की, मी हे जाणूनबुजून केले नाही. या चुकीसाठी मी माफी मागतो.

Post a Comment

0 Comments