बार्शीत पोलिसाकडून धडक कारवाईस प्रारंभ ; जनतेतून नाराजगीबार्शी/प्रतिनिधी:

दिवसेंदिवस कोरोना कहर वाढत आहेत, त्यामध्ये लॉकडाऊन लावले आहे, आज सकाळी ११ वाजल्यापासून दंडात्मक कारवाई करण्यात आली, आत्यवशक सेवा ७ ते ११ या वेळेत , उपळाई रोड तसा गजबजलेला लोकांची ये जा जास्त असते, जगदाळे मामा हॉस्पिटल, हाइवे स्टॉप, पांडे चौक, बस स्टँड, ११ नंतर ,आत्यवशक सेवा ची वेळ संपते ,नंतर उपळाई रोड ला पोलिसांची तपासणी ,चालू विना मास्क ,विनाकारण फिरणे,बाहेर जिल्हातून दुसऱ्या जिल्हात विना पास प्रवेश करणे,या सर्व गोष्टी ची पोलिसांची कसून तपासणी,कारण तसेच पूर्ण जगात, देशात ,महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढ,ऐक मेकांच्या संपर्का मुळे कोरोना रुग्ण वाढणे,त्यामुळे पोलिसांची कारवाही,विनाकारण , विना मास्क ,लायसन नसणे यासंबंधी पोलीस कारवाई करत आहेत .
पोलिस ५०० रुपये दंड स्वरूपात आकारणी करत आहेत, त्याचा त्रास शेतकरी दूधवाले , हॉस्पिटल जाणारे, किराणा बाजार आणणारे, यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले , कारवाही योग्य पण , लोकांच्या अडचणी पण पहायला पाहिजे , दीड महिना झाले लॉकडाऊन ,लोक मोलमजुरी करून खाणारे काय करणार,आज किराणा दुकाने चालू होती ,बाजार घेऊन जाताना काहिजनाजवळ लायसन नसल्या मुळे त्रास झाला ,विनाकारण फिरणारावर पोलिसांनी नक्की कारवाही करावी ,पण लोक पाहून,त्यांची परिस्थिती पाहून दंड आकारण्यात यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

Post a Comment

0 Comments