आर्या आंबेकर यांच्या "सारेगमप लिटिल चॅम्प्स'' या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
कपडे हा स्वत:ला व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. हल्ली सध्या कपड्यामध्ये लक्षणीय बदल झाले आहेत.
गायनक्षेत्राप्रमाणेच आर्याने अभिनय क्षेत्रातदेखील तिचं नशीब आजमावलं आहे.
त्यामुळे आज तिचा अफाट मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.
गायिका, अभिनेत्री आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली आर्या आंबेकर अनेकदा कार्यक्रमांमध्ये साडीतील अत्यंत सोज्वळ लूकमध्ये पाहायला मिळते.
(सर्व छायाचित्र सौजन्य, इन्स्टाग्राम- आर्या आंबेकर)
0 Comments