राज्यात या पुढे कोरोना पेशंट सापडल्यास त्याला होम आयसोलेशन मध्ये ठेवता येणार नाही असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. त्यानुसार राज्यातील १८ जिल्यातील कोरोना रुग्णाना आता केवळ - कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल
होम आयसोलेशन आता पूर्णपणे बंद होम होणार होम आयसोलेशन मधील रुग्ण बाहेर फिरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये होम क्वारंटाईन बंद
होम क्वारंटाईन बंद होत असलेल्या जिल्ह्यात - पुणे, नागपूर, रायगड, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी,
तसेच सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, तसेच उस्मानाबादचा समावेश आहे.
0 Comments