महाराष्ट्र एन जी ओ समिती सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी समाधान अरुण लटके यांची नियुक्ती



माढा/प्रतिनिधी:

महा एन जी ओ डेव्हलपमेंट असोसिएशन,भारत यांच्या वतीने  महाराष्ट्र एन जी ओ समिती राजाध्यक्ष युवराज येडुरे यांनी महाराष्ट्र एन जी ओ समिती सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी समाधान अरुण लटके यांची नियुक्ती करण्यात आली.

कै. बालाजी लटके युवा प्रतिष्ठाण या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करत आहेत,शिवाय पत्रकारिता हा छंद जोपासत आहेत.शासकीय शासकिय योजनांच्या माहितीची अंमलबजावणी,पर्यावरण पूरक उपक्रम व समाज कार्याचा आढावा घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्याभरातून लटके यांच्यावर शुभेछा व अभिनंदन वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments