जब्या च्या शालूने घातला गॉगल; सोशल मीडियावर चाहते झाले पागल


नागराज मंजुळे यांनी फँडी या सिनेमात शालू व जब्या जोडी नवखी जोडी फेमस केली.

त्याच चित्रपटापासून शालू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत.

सोशल मीडियावर नेहमी आपल्या वेगवेगळ्या अदात फोटो व्हायरल करत असते.

सर्व फोटो राजेश्वरी खरात च्या इंस्टाग्रामवरुन साभार

Post a Comment

0 Comments