ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये जागांसाठी भरती



 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये ४१६  जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

पदे, शैक्षणिक पात्रता:

वरिष्ठ रहिवासी:
सबंधित पदव्युत्तर वैद्यकीय पदवी जसे डी एन बी/ एम डी/ एम एस/ पी एच डी/ एम एस सी

वरिष्ठ निदर्शक:

सबंधित पदव्युत्तर वैद्यकीय पदवी जसे डी एन बी/ एम डी/ एम एस/ पी एच डी/ एम एस सी

एकूण जागा : ४१६

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

वयाची अट:

३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत ४५ वर्षे

अर्ज करण्याची अंतिम तारीख :
२८  मे २०२१

परीक्षा शुल्क:
खुला प्रवर्ग/ ओ बी सी- १५००
एस सी/ एस टी/ ई डबल्यू एस/- १२००
पीडबल्यूडी शुल्क नाही.

अधिकृत वेबसाईट :
www.aiimsexams.org

Post a Comment

0 Comments