महाराष्ट्र एन जी ओ समिती उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी रणजीत महादेव पाटील यांची नियुक्ती


रामेश्वर चोबे/प्रतिनिधी:

महा एन जी ओ डेव्हलपमेंट असोसिएशन,भारत यांच्या वतीने महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या झूम ऑनलाईन कार्यकारणी बैठकीमध्ये राजाध्यक्ष युवराज येडुरे यांनी महाराष्ट्र एन जी ओ समिती उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी रणजीत महादेव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. 

रणजीत पाटील हे नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद (भारत सरकार) यांच्याशी संलग्नित श्रीमंतराजे प्रतिष्ठाण या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करत आहेत,शिवाय पत्रकारिता हा छंद जोपासत आहेत.शासकीय शासकिय योजनांच्या माहितीची अंमलबजावणी,पर्यावरण पूरक उपक्रमासोबत समाज कार्याचा आढावा घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्याभरातून पाटील यांच्यावर शुभेछा व अभिनंदन वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments