पती सुख देण्यास असमर्थ ठरला म्हणून ‘या’ ३० वर्षीय महिलेने आपल्या ‘वयस्कर’ सासऱ्यासोबतच केले लग्न....



अमेरिकेच्या केंटकी येथे राहणारी ३१ वर्षीय एरिका क्विगनेही असेच काहीसे केले. तीनेही आपले पहिल्या पतीला सोडून आपले नवीन घर स्थायिक केले. परंतु तीने दुसरा तिसरा कुणी नाही तर आपल्या सावत्र सासऱ्यालाच आपला नवीन जीवनसाथीदार बनविले. क्विगचा पहिला नवरा जस्टिन टॉवेल याच्याशी घटस्फोट झाला होता.

पहिला पती तिला व्यवस्तीतरीत्या सक्षम असे संसार सुख देत नव्हता. त्यानंतर तीने आपल्या ६० वर्षांच्या सावत्र सासऱ्याशी जवळीक साधली व त्याच्याशी लग्न केले. एरिका क्विगचे वयाच्या १९ व्या वर्षी जस्टीन टॉवेल या स्थानिक कारखान्यातील कामगारांशी लग्न झाले होते. त्या दोघांनाही मूल आहे.

वयात २९ वर्षांचा फरक असूनही दोघेही पती-पत्नी म्हणून सुखी जीवन व्यतीत करत आहेत. लग्नाच्या एका वर्षातच एरिका क्विगने एका मुलीलाही जन्म दिला. आता दोन्ही मुले त्यांच्या आईसमवेत राहतात. तिच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत आहे. या महिलेने सांगितले की मी माझ्या पूर्व पती जष्टींनच्या बहिणीच्या माध्यमातून जेफला ओळखते. त्यावेळी त्यांनी आम्हाला कठीण परिस्थितीत साहाय्य देखील केले होते. तेव्हा मला वाटले की आमची जोडी चांगली असेल. एरिका क्विग म्हणाली की माझा दुसरा पती वयाने जरी मोठा असला तरी देखील त्याच मन एखाद्या तरुणाप्रमाणे जवान आहे. याउलट मीच त्याच्यासमोर वयस्कर दिसते.

एरिकाचा पहिला नवरा जस्टिननेही पुन्हा दुसरीकडे लग्न केले आहे आणि दोघाणीही त्यांच्या पहिल्या मुलाचा ताबा वाटून घेतला आहेत. ही दोन्ही कुटुंबे आजूबाजूच्या स्वतंत्र घरात राहतात परंतु शेजारीच रहातात. महिलेचा पहिला नवरा जस्टिन म्हणाला की आता आमच्यामध्ये सर्व काही चांगले आहे. आता दोघांचे चांगले संबंध आहेत. आता आमच्यात द्वेष नाही. आम्ही आमच्या मुलाबद्दल आणि त्याच्या आयुष्यासह त्याचे करियर पुढे कसे जेल याबद्दल नियमित बोलतो. एरिकाचा सासरा जेफ म्हणतो की तो एरिकामध्ये आपली पहिली पत्नी पाहतो. तो म्हणाला की आम्ही दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी आहोत आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहोत.

वयाचा फरक आमच्या दोघांच्या मध्ये कधीच लक्षात येत नाही. आम्ही आमच्या निर्णयामुळे खूप खूष आहोत. एरिकाला विंटेज फॅशन शोमध्ये जाण्याची आवड होती आणि जेफ क्विगल असे शो होस्ट करत असत. या दरम्यान, दोघांनाही एकमेकांना जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली.

Post a Comment

0 Comments