अंकिताचा ग्लॅमरस अंदाज ; सोशल मीडियावर तुफान व्हायरल


अंकिताने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती बरीच ग्लॅमरस दिसत आहे. 

अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या चाहत्यांशी कनेंक्ट राहण्याची कोणतीही संधी सोडत नाही. 


अंकिताने या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'मी तुला पाहू शकते' असे लिहिले आहे.


यापूर्वी अंकिताने पांढऱ्या गाऊनमधले फोटो शेअर केले होते.

 या फोटोमध्ये ती एका हॉलिवूड स्टारसारखी दिसत आहे. 

या फोटोमध्ये सर्वात आर्कषक तिची नवीन हेअरस्टाईल आहे. अंकिता  कुरळ्या लहान केसांमध्ये फार वेगळी दिसत आहे.

Post a Comment

0 Comments