सोलापूर विभागातून धावणारी विशेष एक्सप्रेस रद्द


दक्षिण मध्य रेल्वेने विशेष एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सदर गाड्यांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे रद्द करण्यात आल्या आहेत,   त्या खालील प्रमाणे आहेत. 

१.  गाडी क्र. ०२२३५ सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्सप्रेस धावत आहे. सदर गाडी  प्रारंभ दिनांक ३०.०४.२०२१ ते २८.०५.२०२१ दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

२. गाडी क्र.  ०२२३६ लोकमान्य टिळक टर्मिनस- सिकंदराबाद विशेष एक्सप्रेस धावत आहे. सदर गाडी  प्रारंभ दिनांक ०१.०५.२०२१  ते २९.०५.२०२१  दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

तरी सर्व संबंधित रेल्वेा प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व आपल्या प्रवास सुनिश्चित करावा. 

मध्य रेल.

Post a Comment

0 Comments