IPLवर कोरोनाचं सावट तर आहेच. शिवाय दिवसेंदिवस मुंबईतील वाढणाऱ्या कोरोनाची संख्या हा चिंतेचा विषय आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातील अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे विराट कोहलीच्या RCB संघातील सलामीवीर फलंदाजाला देखील कोरोना झाला
क्रिकेट बाबत घेतलेला निर्णय
BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे. मुंबईतील नियोजित IPLचे सामने मुंबईतच होणार आहेत. १० ते २५ एप्रिल दरम्यान मुंबईत १० सामने होणार आहेत. हे सर्व सामने नियोजित वेळेनुसारच होतील अशी माहिती सौरव गांगुली यांनी दिली आहे.
0 Comments