बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी शहर पोलीसांकडून बार्शी शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या गावठी हातभट्टी दारू बनवणाऱ्या बटन वर जाऊन रेड करण्यात आल्या यामध्ये एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
पोलीस जवळ येताच दारु विकणाऱ्या लोकांनी धूम ठोकली, मिनी लॉकडाऊनच्या काळात पोलिसांचे धाडसत्रसुरु आहे. दारूची मागणी वाढल्याने हातभट्टी जोरात चालू आहे. बार्शी शहर पोलिसाने पाच ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत.
0 Comments