अभिनेत्री सई ताम्हणकरचा लूक पाहून चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो




मराठी सिनेमीसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. 

सईने गेल्या काही वर्षात लोकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे.

 तिने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या चित्रपटांमधून काम केलं आहे.

तसेच सई ताम्हणकरने वेगवेगळ्या चित्रपटांसोबतच वेगवेगळ्या भूमिकाही साकारल्या आहेत.

 तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेसाठी केलेल्या अभिनयातू ती एक अष्ठपैलू अभिनेत्री आहे. असं वारंवार तिने सिद्ध केलं आहे.

Post a Comment

0 Comments