बार्शी/प्रतिनिधी:
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
राजन पाटील यांनी आपल्या संदेशात म्हणाले की, माझी काल कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी असेही आवाहन पाटील यांनी केले आहे.
0 Comments