महाराष्ट्र टपाल विभाग (महाराष्ट्र डाक विभाग) ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

पदे व जागा:
 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
 GDS-डाक सेवक.

शैक्षणिक पात्रता:
१० वी उत्तीर्ण, मूलभूत संगणक
प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: १८ ते ४० वर्षे.

पदे: २४२८ जगा.

परीक्षा शुल्क:
General/OBC/EWS: ₹ १०० / –
[SC/ST/PWD/महिला: फी नाही.]

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन.

अर्ज करण्याची अंतिम तारीख:
२६ मे २०२१

अधिकृत संकेतस्थळ:
https://www.indiapost.gov.in/

Post a Comment

0 Comments