अभिनेत्री सारा अली खान कायम सोशल मीडियावर सक्रीय असते. फार कमी काळात तिने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.
तिच्या स्वभावामुळे तिला अनेक जण पसंत करतता. पण आता केलेल्या कृत्यामुळे सारा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्याला कारण देखील तसचं आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साराचे काही जिमबाहेरील फोटो पोस्ट केले आहेत.
त्यावेळी साराने 'तुम्ही लोकं जवळ येवू नका' असं म्हणाली. साराने मास्क न घातल्यामुळे ती फोटोग्राफर्सना जवळ येण्यापासून रोखत होती.
तिच्या वाक्यामुळे सारा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. साराने मास्क न घातल्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. तिच्या फोटोंवर अनेक कमेंट येत आहेत.
0 Comments