गर्लफ्रेंडने तिचा बॉयफ्रेंड तिच्यासोबत चिट करत असल्याचा आरोप केला होता. त्याला अनेकदा समजावूनही तो सुधारण्याचं नाव घेत नव्हता. अशात त्या गर्लफ्रेंडने तिच्या बॉयफ्रेंडला अतिशय भयानक शिक्षा दिली आहे. ती गर्लफ्रेंड एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने कापलेला प्रायव्हेट पार्ट पुन्हा जोडला जाऊ नये, म्हणून तिने कापलेल्या पार्टचा भाग टॉयलेटमध्ये फ्लश केला. सदर घटना तैवान मध्ये घडली.
‘मिरर’ने दिलेल्या माहितीनुसार, हुआंग नावाच्या एका व्यक्तीने रात्री अतिशय मद्यप्राशन केलं होतं. त्यानंतर तो बेशुद्ध होऊन झोपला. परंतु सकाळी जेव्हा तो उठला, त्यावेळी अंथरुणावर सर्वत्र रक्त पसरलेलं होतं. तो रक्त पाहून घाबरला आणि त्यावेळी त्याला प्रायव्हेट पार्टच्या जागी दुखत असल्याची जाणीव झाली. त्यानंतर, आपला प्रायव्हेट पार्ट गायब झाल्याचं त्याला समजलं. काही वेळात त्याला गोष्टी समजल्यानंतर, त्याच्या गर्लफ्रेंडनेच फुंगने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापल्याचं कळल्यानंतर तो हैराण झाला.
दरम्यान, हुआंग तिच्यासोबत चिट करत होता. तो दुसऱ्या महिलेसोबत राहत होता. अशात तिने हुआंगला अद्दल घडवण्यासाठी हा निर्णय घेतला, असं फुंगने सांगितलं. सध्या फुंगला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे.
0 Comments