बार्शीचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी घेतली लस; नागरिकांना लस घेण्याचे केले आवाहन


बार्शी /प्रतिनिधी:

मी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल अनेक लोकांच्या मनात गैरसमज असल्याचे दिसून येते, परंतु हे लसीकरण पूर्णतः सुरक्षित आहे. आपले आणि कुटुंबीयांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपणही लवकरात लवकर लस घ्यावी ही विनंती.

लसीकरणानंतरही मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व सतत हात धुणे या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन सर्वांनी करावे.

Post a Comment

0 Comments