देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे; माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई


देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे. मला विचाराल तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाणार नाही असे मत माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई एका वृत्तवाहिनीशी बोलताना यांनी शनिवारी केले.

(Advertise)

न्यायव्यवस्थेबद्दल ते म्हणाले, ‘‘आपल्या देशाला पाच लाख कोटींची अर्थव्यवस्था हवी आहे, पण आपली न्यायव्यवस्था जीर्ण झालेली आहे. जेव्हा संस्थांची कार्यक्षमता कमी होते तेव्हा वाईट अवस्था असते. २०२० हे करोनाचे वर्ष होते. त्यात कनिष्ठ न्यायालयात साठ लाख, उच्च न्यायालयात ३ लाख, सर्वोच्च न्यायालयात सात हजार खटल्यांची भर पडली असेही गोगाई म्हणाले.

Post a Comment

0 Comments