मंगळवेढा/प्रतिनिधी :
येथे आयोजीत 'जनसंवाद यात्रा शुभारंभ' कर्यक्रमावेळी हुलजंती ग्रामस्थांच्यावतीने नूतन सरपंच मिनाक्षी कुरमुत्ते यांनी श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांचा घोंगडे देऊन सत्कार केला.
तसेच या जनसंवाद यात्रेस आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा उद्योजक कामानंद हेकडे, उपसरपंच बाळासाहेब माळी, शिवानंद कुरुमुत्ते, माजी सरपंच लक्ष्मण पेटर्गे, मारुती पेटर्गे, शिवाजी जकवडर आदी उपस्थित होते.
0 Comments