करमाळा! मनसेच्या केम शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न



जेऊर/प्रतिनिधी:

महाराष्ट्र नवनिर्माण सेना,करमाळा तालुका केम शहर शाखा उद्घाटन सोहळा मा.श्री.प्रशांतजी गिड्डे जि.अध्यक्ष मनसे सोलापुर  यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न 
 यावेळी प्रमुख उपस्थितीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  . जि.उपाध्यक्ष मा.राजेंद्र मोरे, तालुका अध्यक्ष संजय(बापु)घोलप ता.उपाध्यक्ष, अशोक गोफणे,ता.उपाध्यक्ष,राजाभाऊ बागल, माजी ता.अध्यक्ष माढा , सुभाष खटके  शहर अध्यक्ष , नानासाहेब मोरे, जि.म.न.वि से संपर्क अध्यक्ष विजय रोकडे, मनसे नेते अनिल माने, जि.अध्यक्ष, म.न.वि.से. सतिश फंड, माजी शहर संघटक कुर्डवाडी आकाश लांडे, माजी शहर अध्यक्ष कुर्डवाडी  सागर बनपट्टे,माजी शहर अध्यक्ष कुर्डवाडी अमोल घोडके, सागर लोकरे माढा म.वि.स चे राहुल सुर्वे,  जि.उपाध्यक्ष म.न.वि.से आनंद मोरे,  शहर अध्यक्ष म.न.वि.से  सचिन कणसे ,शहर उपअध्यक्ष रोहित फुटाणे शहर उपाध्यक्ष अजिंक्य कांबळे केम शहर अध्यक्ष सुधीर धोत्रे, उपाध्यक्ष  दिपक ननवरे,  उपाध्यक्ष महादेव परदेशी, सचिव शरद धोत्रे, उत्तम कांबळे, गणेश रोंगे, प्रविण धोत्रे,विकास धोत्रे,अतुल पवार, पै.बबलु धोत्रे,पै.रमेश मकरे,रितेश ओहोळ, बबलू पोळके,विनोद ओहोळ, तात्या कोळेकर, आकाश धोत्रे,आनंद धोत्रे,दशरथ आव्हाड,महेश धोत्रे,अबु धोत्रे,सुरज धोत्रे,अक्षय जाधव,पप्पू कांबळे, आबा साळुंखे, बंटी पेठकर, निलेश धोत्रे,सोनु ओहोळ, सचिन झेंडे,विलास धोत्रे,बाबु पवार, विठ्ठल धोत्रे,काकासाहेब धोत्रे,केशव धोत्रे,नागनाथ जाधव व मनसे सैनिक उपस्थित होते.यावेळी सर्वांचे आभार संजय(बापु)घोलप मनसे तालुका अध्यक्ष यांनी मानले व नुतन केम शहर  शाखा पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments