तावडीत सोपल गटाला दे धक्का; गाव पुढाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश


बार्शी/प्रतिनिधी:

 बार्शी तालुक्यातील तावडी येथील सोपल गटाचे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन मा. कालिदास आरगडे यांचा ग्रामपंचायत सदस्य गणेश आरगडे व दत्तात्रय मोरे या दोघांसह, रमाकांत आरगडे, अमोल बागल, नितीन आरगडे, हनुमंत आरगडे, समाधान आरगडे यांचा आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

(Advertise)

  यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष कुंडलिकराव गायकवाड, बाबासाहेब मोरे, सतिश कोळी, संपत पुजारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments