अमरावतीमध्ये आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या



महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका महिलेला चार दिवस दारू पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून, तिची हत्या करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नीलेश मेश्राम याला अटक केली. चौकशीत नीलेशने इतर आरोपींचीही नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली. नीलेश मेश्राम, सुधीर रघुपती वानखेडे, विनोद वानखेडे अशी आरोपींची नावे आहेत.सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत करणार असल्याचे सांगताच, आरोपींनी तिची हत्या केल्याची माहिती उघड झाली आहे

Post a Comment

0 Comments