या फोटोंमध्ये शहनाज गिल खूपच सुंदर दिसतेय, शहनाज गिल ने ब्लेझर स्टाइल कॉलरचा ड्रेस परिधान केलाय.
केसांमुळे झालाय परफेक्ट लुक या फोटोमध्ये तिने केस खुले सुटे सोडलेयत.
लाइट मेकअपमध्ये दिसतेय सुंदर शहनाजने लाईट मेकअप केलाय. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.
या फोटोमध्ये सर्वाधिक कौतुक शहनाज गिलच्या एक्सप्रेशनचं होतंय. पूर्ण फोटोशूटमध्ये तिने क्लोजअप पोझ दिल्या आहेत.
शहनाज ने हे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेयत
या फोटोला आतापर्यंत ७ लाख लाईक्स मिळाले आहेत.
0 Comments