नेट/सेट १००% रिजल्टसाठी ; एकचं पर्याय डॉ संतोष कोळेकर




UGC NET/NET JRF परीक्षा मे २०२१ मध्ये होणार; अर्ज भरण्याची अंतिम मुदत २ मार्च २०२१
                  
UGC NET/NET JRF परीक्षा मे महिन्यात २,३,४,५,६,७,१०,११,१२,१४,१७ मे २०२१ रोजी सकाळचे सत्र ९ ते १२ आणि दुपारचे सत्र ३ ते ६ दरम्यान होणार आहे.या परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदत, अभ्यासक्रम स्वरूप व पेपर १ व पेपर २ यांची संदर्भ पुस्तके।पुढील प्रमाणे आहे.

परीक्षा अर्ज मुदत - २ फेब्रुवारी २०२१ ते २ मार्च २०२१
           
नेट व नेट जे.आर.एफ.परीक्षेचे बदललेले स्वरूप

■ नेट परीक्षा ३०० गुणांसाठी असते. 
■ नेट परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतात. 
■ पहिली प्रश्नपत्रिका ५० प्रश्न १०० गुणांसाठी तर दुसरी प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न २०० गुणांसाठी असतात व दुसरा पेपर हा विषयाशी संबंधित असते.
■ नेट परीक्षेचे माध्यम इंग्रजी/हिंदी असते.
■ नेट परीक्षा नेमून दिलेल्या केंद्रांमध्ये ऑनलाइन घेतली जाते.

▪️ परीक्षेचा अर्ज ऑनलाईन ugcnet.nta.ac.in / www.nta.ac.in या वेबसाईटवर भरता येतील.
▪️ परीक्षेत दोन्ही प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सहा टक्के उमेदवार पात्र ठरवले जातील 
▪️ त्यानंतर दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून किमान ४० टक्के (खुला प्रवर्ग) किंवा ३५ टक्के (आरक्षित प्रवर्ग) गुण मिळवलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार 
▪️ त्यानुसार सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरवले जाईल.

परीक्षा फिस
-खुला प्रवर्ग - १००० रुपये
-ओबीसी प्रवर्ग- ५०० रुपये
-SC/ST/PWD/Trird gender - २५० रुपये 


नेट/नेट जे.आर.एफ./ सेट परीक्षेची तयारीसाठी महत्वाची  संदर्भ पुस्तके

 नेट सेट पेपर पहिला

 नेट सेट परीक्षेतील पेपर एक हा सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना समान असून या पेपरच्या अधिकाधिक गुणांवरच विद्यार्थ्यांचे यश अवलंबून आहे.नेट सेट परीक्षेच्या पॅटर्ननुसार पेपर एक व दोनसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके पुढील प्रमाणे आहेत-युजीसी नेट अनिवार्य पेपर एक व पेपर क्र. दोन हिंदी, इंग्लिश , कॉमर्स ,अर्थशास्त्र , राज्यशास्त्र ,पर्यावरण (हिंदी माध्यमातून उपलब्ध)
-प्रा. डॉ. संतोष कोळेकर,
सलग सोळा वेळा नेट/सेट उत्तीर्ण 
मो. न. ९३७३२८५५५४

Post a Comment

0 Comments