इंधन दरवाढ व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीचे निवेदन


करमाळा/प्रतिनिधी:

इंधन दरवाढ व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन करमाळा नायब तहसीलदार श्री जाधव यांचेकडे देण्यात आले.

(Advertise)

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे,राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष शरद नेटके, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अँड.अजिनाथ शिंदे, बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष व ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय अडसूळ, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अशपाक जमादार,ग्रामपंचायत सदस्य शहाजी ठोसर, सविता शिंदे, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अविनाश वाघमारे, जिल्हा सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग महेश मोरे, आनंद कांबळे, बाळा सुकाळे, मुस्तकीन पठाण, शांतीलाल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments