मुद्रण संचालनालय, नाशिक येथे विविध पदाची भरती


एकूण पदे: १४ पदे 

शैक्षणिक पात्रता:

बुक बाईंडर: ०८ वी उत्तीर्ण  

ऑफसेट मशिन माईंडर: १० वी उत्तीर्ण  

PASSA:  ITI (PASSA)

वयाची अट:
२८ जानेवारी २०२१रोजी १४ ते १९ वर्षे

नोकरीचे ठिकाण: नाशिक 

अर्जासाठी फीज: फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:
१४ फेब्रुवारी २०२१

सविस्तर जाहिरात PDF:  bit.ly/2MfvggO

ऑनलाईन अर्ज:
apprenticeshipindia.org

Post a Comment

0 Comments