परंडा/प्रतिनिधी:
परंडा तालुक्यातील खासापुरी या गावाच्या नूतन सरपंचपदी नितीन दिलीप घाडगे तसेच खानापूर या गावाच्या नूतन सरपंचपदी संतोष (पिंटू )गटकुळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा राज कोचिंग क्लासेस परंडा (चाचा पठाण कॉम्प्लेक्स परंडा) या ठिकाणी सत्कार करण्यात आला.
यावेळी खानापूरचे शालेय समिती अध्यक्ष दत्ता गटकुळ , क्रांती संगर करिअर अकॅडमी परंडा चे संचालक प्रा. पांडुरंग कोकणे , जिल्हा परिषद देऊळगाव चे शिक्षकनामदेव निलंगे, राज कोचिंग क्लासेस परंडा- बार्शी चे संचालक सुजित देशमुख (सर) तसेच रहिम शेख आदी उपस्थित होते.
1 Comments
Congrats💐
ReplyDelete