सोलापूर/प्रतिनिधी:
सोलापूर निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे महा डिजिटल मीडिया असोसिएशन (एमडी एमए) तर्फे औरंगाबाद येथील विभागीय माहिती संचालक गणेश रामदासी या अधिकारी यांनी डिजिटल मिडिया संदर्भात अपशब्द वापरल्याबद्दल सोलापूर येथील निवासी जिल्हाधिकारी व माहिती कार्यालय सोलापूर यांना निवेदन देण्यात आले.
(Advertise)
यावेळी महा डिजिटल मीडिया असोसिएशन (एमडी एमए) राष्ट्रीय कोषाध्यक्ष, शिवराज्य पथक कार्यकारी संपादक सैफन शेख, लाईव्ह सोलापूर प्रतिनिधी तौसीफ शेख, फास्ट २४ न्यूज चे प्रतिनिधी इरफान पटेल,दैनिक जय हो चे संपादक विजयकुमार उघडे, पत्रकार गौस शेख, पत्रकार यासिन शेख , पत्रकार सिकंदर नदाफ , पत्रकार बालाजी , पत्रकार कापसे सर व आदी उपस्थित होते.
0 Comments