पंढरपुरातील महावितरणच्या पोल फॅक्टरीमध्ये लागली आग

 
पंढरपूर/प्रतिनिधी:

 येथील महावितरणच्या पोल फॅक्टरीमध्ये बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही घटना लोकवस्ती जवळ घडली मात्र यामध्ये जिवीतहानी व नुकसान झाले नाही.

(Advertise)

महावितरणच्या पोल फॅक्टरीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मात्र या परिसरातील गवताच्या गंजी व झाडाझुडपांचे प्रमाण अधिक असल्याने आगीने जादा पेट घेतला होता. मात्र पंढरपूर परिषदेची अग्निशामनची  गाडी घटनास्थळी दाखल झाली. यामुळे आग लागलेल्या ठिकाणापासून जवळच वीज महावितरणचे सब स्टेशन व विरळ लोक वस्ती असूनही कोणताही दुर्दैवी घटना घडली नाही.

Post a Comment

0 Comments