महाराष्ट्र राज्यात १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेण्यासाठी विशेष तपासणी मोहिम राबवली जाणार आहे. तसे पहिले तर आपल्या राज्य शासनाकडून जवळपास २४ कोटी च्या वर शिधापत्रिका वितरीत केलेलेल्या आहेत.
दरम्यान आता या सर्वच शिधापत्रिकांची काटकोरपणे तपासणी केली जाणार तर या शोध मोहीमसाठी राज्य शासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. या तपासणी मध्ये ज्या लोकांना योग्य तो पुरावा देता येईल ते लोक गट अ मध्ये तर ज्या लोकांना पुरावा देता येणार नाही ती लोकं गट-ब मध्ये घालून ही वर्गवारी करण्यात येणार आहे.
यानंतर यामध्ये जे लोक शिधा पत्रिका बाळगण्यासाठी अपात्र असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणे हे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.
0 Comments