सोनाली कुलकर्णीनं मस्त घराच्या गच्चीवरच फोटोशूट केलं आहे.
मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
आता सोनालीनं मस्त घराच्या गच्चीवरच फोटोशूट केलं आहे. गुलाबी रंगाच्या सिंपल कुर्तीमध्येच सोनालीनं हे फोटोशूट केलं आहे.
0 Comments