रत्नागिरीत खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. कशेडी घाटात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळली आहे.
चिंतामणी नावाची ही खासगी बस मुंबई येथून कणकवलीच्या दिशेने जात असतानाच हा अपघात झाला.
बसमध्ये एकूण २७ प्रवासी होते. यापैकी २५ जणांना बाहेर काढण्यात आलं असून एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.
0 Comments