मनसेचे रेल्वे इंजिन ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३तारखेनंतर राज ठाकरे पुणे जिल्ह्यात मेळावा घेणार आहे, अशी चर्चा आता रंगली आहे.

(Advertise)

 मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर यांच्याशी राज ठाकरे यांच्याशी चर्चा, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मनसेने रणशिंग फुंकले, ग्रामीण भागात बैठकांना सुरूवात झाली आहे.

Post a Comment

0 Comments