आलिया भट्टने आपल्या घराला दिला विंटेज लुक


अभिनेत्री आलिया भट्टने स्वतःसाठी ३२ कोटी रुपयांचे घर घेतले आहे.
नवीन घर खरेदी करुन आलिया अभिनेता रणबीर कपूरची शेजारी झाली आहे.
आलियाच्या या आलिशान घराला फेमस इंटीरियर डिजायनर रिचा बहलने सजवलं आहे.
आलियाचे दुसरे घर मुंबईच्या जुहूमध्ये आहे. या घरात ती तिच्या आई, वडील आणि बहिणीसोबत राहते.
आलिया भटची सध्या दोन घरं आहेत. एक जुहूला तिने बंगला घेतला आहे. तर लंडनमध्येही तिचं एक घर आहे.

या फ्लॅटमुळे या संख्येत आणखी एकाने भर पडली आहे.



Post a Comment

0 Comments