अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे.
उत्तम अभिनेत्री आणि जबरदस्त नृत्यागंना असलेली पूजा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
पूजा तिचे अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
या गुलाबी साडीत पूजा कमालीची सुंदर दिसत आहे.
‘दगडी चाळ’, ‘लापाछपी’, ‘बोनस’, ‘क्षणभर विश्रांती’ असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
0 Comments