सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा :-शिवाजी नगर, तालुका- बार्शी, आज शाखेचा २५ वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित सस्नेह ग्राहक मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
उपस्थित ग्राहकांनी आज शाखेकडे ..
मुदत ठेव वै..खाते ४६ रक्कम रु.९८,३७,०००/-
मुदत ठेव.सोसा..खाते...२
रक्कम रु.२५,००,०००/-
धन वर्धीनी ठेव...खाते २
रक्कम रु.३००,०००/-
ऐकुन मुदत ठेव रक्कम रु.१,२६,३७,०००/-
शाखेचे कर्मचारी शाखाप्रमुखश्री उंबरदंड, श्री.चकोर, श्री.इनामदार, श्री. मारडकर, सौ. मनगिरे, श्रीमती गोटे, श्रीमती गलांडे, श्रीमती पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
बार्शी चे पालक आधिकारी श्री. सुरवसे साहेब व श्री. गाबने साहेब यांनी शाखेस भेट देऊन कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.मा.प्रशासक श्री.कोतमिरे, सरव्यवस्थापक श्री.मोटे साहेब, व्यवस्थापक श्री.पाटील साहेब व श्री.जाधव आर. एन. यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments