‘सारेगमप लिटिल चॅम्प’ स्पर्धेची विजेती गायिका कार्तिकी गायकवाड हिचा नुकताच व्यावसायिक रोनित पिसे याच्याशी जंगी विवाहसोहळा पार पडला.
कार्तिकी-रोनितच्या लग्नसोहळ्याला संगीत विश्वातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.
कार्तिकीच्या लग्नासाठी 'लिटल चॅम्प्स'मधील तिची जवळची मैत्रीण आर्या आंबेकरही उपस्थित होती.
कार्तिकीच्या लग्न सोहळ्यामध्ये आर्याचं अप्रितम हास्य आणि तिची खास साडी हा खूपच चर्चेचा विषय ठरताना दिसला.
आर्याने नेसलेल्या साडीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
0 Comments