नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडत असलेली अभिनेत्री कंगना राणावत आता पुन्हा एकदा वादाच्या सापडली आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेची तुलना दिल्लीच्या शाहीन बाग आंदोलनात सहभागी झालेल्या बिलकिस दादींसोबत केल्यामुळे कंगनावर टीका होतं आहे.
कंगनाने शेतकरी आजीबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजपाचे नेता आणि राष्ट्रीय प्रवक्ता आरपी सिंह यांनीही निशाणा साधला आहे. ‘तुझ्या धैर्याचा आणि अभिनयाचा मी आदर करतो. पण, कोणी माझ्या आईचा अवमान केला किंवा अनादर केला तर सहन करणार नाही, असे केल्यामुळे तू जाहीर माफी मागायला हवी,असे त्यांनी म्हंटले आहे.
शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेची तुलना दिल्लीच्या शाहीन बाग आंदोलनात सहभागी झालेल्या बिलकिस दादींसोबत केल्यामुळे अभिनेत्री कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
0 Comments