जेऊर/प्रतिनिधी:
निष्पापांचे जीव घेणारा, ज्याला पकडण्यासाठी फक्त तालुका व जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील यंत्रणा कामाला लागली होती, आशा नरभक्षक आज वांगी नंबर ४ येथे राखूनडे वस्ती वर ठार मारण्यात वन विभागाला यश आले आहे.
तालुक्यात अजून किती बिबटे आहेत? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. मात्र सध्या तरी नरभक्षक बिबट्याला ठार केल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे.
0 Comments