भारत-अमेरिकेतील सामरिक भागीदारी पुढे नेत भारताला जागतिक शक्ती म्हणून नावारूपास आणल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिजन ऑफ द मेरिट पुरस्कार जाहीर केला होता.
हा पुरस्कार मोदी यांच्या वतीने भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू यांनी स्वीकारला. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
0 Comments