इटालियन सुपरमॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रिआनीचा ग्लॅमरस लूक

किशोर कुमार यांचं हे गाण असून मिका सिंगसोबत तिने काम केलंय.


जॉर्जिया एंड्रिआनी नेहमी फॅशनेबल पोस्टमुळे सर्व चाहत्यांचे मनोरंजन करत असते. सध्या ती दुबई बीचवर आराम करताना दिसतेय. 


दुबईच्या समुद्री तटांवर सुंदर बिकनीत ती दिसतेय.

   

प्रिंटेड बिकनीमध्ये तिने ७ फोटोंचे फोटोशूट शेअर केलंय.


जॉर्जिया मीका सिंगच्या म्यूझिक व्हिडीओमध्ये दिसली होती.

   

जॉर्जियाचा आगामी सिनेमा 'वेल कम टू बजरंगपूर'ची शूटींग लवकरच सुरु होणार आहे.

 

सध्या ती दुबईत असून आपल्या हॉट फोटोमुळे चाहत्यांची मनं पुन्हा पुन्हा जिंकतेय.

   


   

Post a Comment

0 Comments