करमाळा/प्रतिनिधी:
करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणारा व तालुक्यातील तीन जणांचे जीव घेणारा नरभक्षक बिबट्या करमाळा तालुक्यातील वांगी, ढोकरी, सांगावी व बिटरगाव या चार गावांच्या परिसरात असल्याची माहिती करमाळा तालुका तहसीलदार समीर माने यांनी दिली.
तरी या गावातील व परिसरातील शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड मजूर व नागरिकांनी सावधान व सतर्क राहा असे आव्हान त्यांनी केले आहे.
0 Comments