माढा तालुक्यातील कव्हे येथे श्री.महालक्षी कृषी केंद्र महिला बचत गट आयोजित दिपावली निमित्त प्रोत्साहनात्मक बोनस वितरण कार्यक्रमाचे उद्घघाटन विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी पितांबर चोपडे, चेअरमन वि.का.अध्यक्षस्थानी होते. विक्रमसिंह शिंदे, सभापती पं.स.माढा,आप्पा उबाळे,जि.प.सदस्य. शहाजी शिंदे व सुरेश बागल,पं.स.सदस्य शशीकांत माळी,औंदुबर ढेरे, उपसरपंच.संस्थेचे अध्यक्ष दगडूदादा चोपडे व ग्रामस्थ, बचत गटांच्या महिला अध्यक्ष, सचिव,सभासद उपस्थित होते.
0 Comments