"संजय राऊत यांनी केली बराक ओबामा टीका"


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल भाष्य केलं आहे. 

(Advertise)

ओबामा यांनी राहुल गांधीबद्दल व्यक्त केलेली ही मत शिवसेनेला पटलेली नाहीत. त्याच मुद्यावरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बराक ओबामा यांच्यावर टीका केली आहे.

(Advertise)

ओबामा यांनी आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ पुस्तकात राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी हे ‘नर्व्हस’ आणि कमी योग्यतेचे नेते असल्याचं ओबामा यांनी म्हटलं आहे.
(Advertise)

 “परदेशातील राजकारणी भारतातील राजकीय नेत्यांबद्दल अशी मते व्यक्त करु शकत नाहीत. ‘ट्रम्प वेडे आहेत’ असे आपण म्हणत नाही. बराक ओबामा यांना भारताबद्दल किती माहिती आहे?” असा सवालही संजय राऊत यांनी केला.

Post a Comment

0 Comments