बार्शी शहरात आयडीया टाँवर ठरत आहेत कुचकामी; विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी शहर व आसपासच्या परिसरात आयडीया रेंज प्रॉब्लेम येत आहे, पंधरा दिवसापासून व्यवस्थित नेटवर्क नसल्याने कुचकामी ठरत आहेत, मोबाईल चालू असताना मध्येच काँल ड्रॉप होने, आपण ज्या व्यक्तीशी संभाषण करत आहोत त्याचा आवाज व्यवस्थित ऐकु न येने, त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.
(Advertise)

त्याच परिसरात बीएसएनएल टाँवर वरुन चांगले नेटवर्क चांगले मिळत आहे, परंतु आयडीयाचे नेटवर्क मिळत नाही, कोरोना लाँकडाऊन मुळे शालेय विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. 

Post a Comment

0 Comments