चंदगड/प्रतिनिधी:
चंदगड येथे संविधान जनजागृती आणि संविधान बचाव हा मुख्य उद्देश समोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख व्यक्ते प्रा के.डी. मंत्रेशी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचा निमित्ताने चंदगड तालुका चळवळीतील दिवंगत कार्यकर्त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
ही सभा गुरुवार २६ नोव्हेंबर सकाळी ११वा डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, समाज मंदिर,चंदगड येथे होणार आहे. कार्यक्रमाला येताना तोंडाला मास्क लावून यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments