मंगळवेढा/प्रतिनिधी :
येथील हुलजंती येथे स्व. लोकप्रिय आमदार भारतनाना भालके यांना हुलजंतीच्या समस्त ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने श्रद्धांजली वाहिन्यात अली.
यावेळी उद्योगपती कामानंद हेकडे, शिवानंद कुरमुत्ते, श्रीकांत सोमुत्ते, उमाकांत कनशेट्टी, माजी सरपंच मधुकर गंगमई, अमिर आतार, मारुती पेटर्गे, अर्जुन खांडेकर, माजी उपसभापती शिवाजी पटाप, रसुल आतार, शिवाजी जकवडर, पैगंबर मणेरी, सोमराय पेटर्गे, सोमराय गंगमई, रमेश पुजारी, म्हाळाप्पा शिंदे, जकराया शेजाळ, दिलीप भोरकडे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments