पंढरपूर/प्रतिनिधी:
मराठा क्रांती मोर्चा मोर्चाची सुरुवात पंढरपूर येथील नामदेव पायरी ला नतमस्तक या आंदोलन होणार आहे. त्यानंतर शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी मोर्चा मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार असलचे मराठा राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी केली.
पंढरपूर येथे मराठा आरक्षण संदर्भात राज्यातून तसेच जिल्ह्यातून मराठा बांधव आकृती मोर्चासाठी सकाळी अकरा वाजता पंढरपूर येथील नामदेव पायरी चे दर्शन घेऊन या मोर्चाची सुरुवात होणार आहे मात्र पोलिस प्रशासनाचा मोठा पोलिस बंदोबस्त असल्यामुळे या बाबतीत संघर्ष पेटण्याची शक्यता
महेश डोंगरे म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाकडून पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा निघणारच तर मराठा आरक्षणासाठी राज्यातून मराठा समाजातील युवकांनी बलिदान दिले आहे. हे मराठा समाजातील हे आंदोलन राज्यभरातून चालू आहे. राज्य शासन व पोलीस प्रशासनातून दरबारात वापर झाला तर त्याचे पडसाद राज्यभर उमटतील व त्यास पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा डोंगरे यांनी दिला.
मात्र पंढरपुरात पोलीस प्रशासनाकडून खडक बंदोबस्त करण्यात आला आहे पंढरपूर कडे येणारे सर्व मार्ग द्वारे चेक पोस्ट द्वारे पोलीस पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराजवळ रस्ते बॅरिकेड द्वारे पूर्णपणे सील करण्यात आले आहे नामदेव पायरी आधार रोड प्रदक्षिणामार्ग स्टेशन रोड शिवाजी चौक चंद्रभागा घाट याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला जिल्हा प्रशासनाकडून अर्ध राखीव दल व राज्य पोलीस दलाकडून मोठा फौजफाटा पंढरपुरात करण्यात आला आहे संचार बंदी मुळे पंढरपूर मधील मुख्य बाजारपेठ व्यापाऱ्यांकडून बंद होण्याची शक्यता आहे
0 Comments